श्रीरामाचे नामजपाचे महत्व

shreesmaran

श्रीसंत नामदेव महाराज कृत हरिपाठा मध्ये अभंग क्रमांक पहिला मध्ये भगवान श्रीरामाचे नामजपाचे महत्व सांगितले आहे.नामाचा महिमा कोण करीं सीमा।जपावे श्रीरामा एका भावे।।१।।न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे।वर्णिजे बा वकत्रे श्रीरामनाम।।२।।अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी।तरीच मुखाशी नाम येत।।३।।नामा म्हणे महा जप परम।तो देह उत्तम मृत्युलोकी।।४।। अर्थ:-संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात,नाम महात्म्य […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१५२७

Gajanan Jagdale

(मोह माणसाचा घात करतो, हे प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -) आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटी पारीख्या ।।१।। ऐसे जन भुलले देवा । मिथ्या हेवा वाढवी ।।२।। गळा गिळी आमिषे मासा । प्राण आशा घेतला ।।३।। तुका म्हणे बोकड मोहो । धरी पहा हो खाटिकाचा ।।४।। अर्थ –ज्या म्हशीचे पारडू […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२०१२

Gajanan Jagdale

कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ।।१।। धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्ती साठविला ।।२।। बीजाऐसा द्यावा उदके अंकुर । गुणांचे प्रकार जाणे तया ।।३।। तुका म्हणे कळे पारखिया हिरा । ओझे पाठी खरा चंदनाचे ।।४।। अर्थ –कल्पतरू वृक्षाच्या खाली बसून एखाद्या गोष्टीची […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.३६५२

Gajanan Jagdale

(रामनामाचा महिमा -) अहल्या जेणे तारीली रामें । गणिका परलोका नेली नामें ।।१।। रामहरे रघूराजहरे । रामहरे महाराजहरे ।।२।। कंठ शीतळ जपता शूळपाणि । राम जपे अविनाश भवानी ।।३।। तारकमंत्र श्रवण काशी । नामजपता वाल्मिक ऋषी ।।४।। नाम जप बीजमंत्र नळा । सिंधू तरती ज्याच्या प्रतापे शिळा ।।५।। नामजप जीवन […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.३४१८

Gajanan Jagdale

सोन्याचे पर्वत करिती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ।।१।। परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथे हे उपाय न सरती ।।२।। अमृतें सागर भरविती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ।।३।। भूत भविष्य कळो येईल वर्तमान । करवती प्रसन्न ऋद्धीसिद्धी ।।४।। ठान मान कळो येती योगमुद्रा । निववेल वारा ब्रह्मांडासी […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१२६१

Gajanan Jagdale

(कर्ता करविता भगवंतच आहे, ही गोष्ट प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -) आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ।।१।। साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । बोलविता धनी वेगळाची ।।२।। काय म्या पामरें बोलावी उत्तरे । परि त्या विश्वंभरे बोलविले ।।३।। तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा । चालवी […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.११८९

Gajanan Jagdale

(खोट्या जगात चालणारे व्यवहारही खोटे दंभाने भरलेले असतात, हे प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात. -) लटिकें हांसे लटिकें रडें । लटिकें उडे लटिक्यापें ।।१।। लटिकें माझे लटिकें तुझे । लटिकें ओझे लटिक्यांचे ।।२।। लटिकें गाय लटिकें ध्याय । लटिकें जाय लटिक्यापें ।।३।। लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जगमाया ।।४।। […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२६०९

Gajanan Jagdale

(देव ज्याच्या ठिकाणी प्रकट होतो, त्या मनुष्याच्या बाबतीत घडणाऱ्या बदलांचे वर्णन तुकोबा ह्या अभंगातून करतात -) देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी ।।१।। देवाची ते खूण करावे वाटोळे । आपणावेगळे राहो नेदी ।।२।। देवाची ते खूण गुंतो नेदी आशा । ममतेंच्या फासा शिवो नेदी ।।३।। […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.४

Gajanan Jagdale

(स्वतःचे खरे हित ज्याला कळते, अशा मनुष्याची स्तुती तुकोबा ह्या अभंगातून करतात. -) आपुलिया हिता जो असे जागता । धन्य मातापिता तयाचिया ।।१।। कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक । तयाचा हरीख वाटे देवा ।।२।। गीता भागवत करिती श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ।।३।। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२५३१

Gajanan Jagdale

(दंडनितीबद्दल प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -) दंड अन्यायाचे माथा । देखोनि करावा सर्वथा ।।१।। नये उगें बहुता घाटू । सोने शिसीयांत आटू ।।२।। पापपुण्यासाठी । नीत केली आता खोटी ।।३।। तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ।।४।। अर्थ –देवाला उद्देशून तुकोबा म्हणतात, जो अन्यायी असतो, नेमके त्यालाच शोधून […]

error: Content is protected !!