तुका म्हणे देती घेती तेही नरकासी जाती..

shreesmaran

तो काळ बानुगडे पाटील साहेबांचे शिवाजी महाराजांच्या वरील व्याख्याने मोबाईलवर फेमस होण्याचा काळ होता.तेच आपले मुंबईचा निर्जंन रस्ता,मुसलमान मुलगी,हिंदू घर, शिवाजी महाराज फोटो..वैगेरे वैगेरे वैगेरे…अंगावर शहारे आणणारे चढउतार.. बोलताना रडतोय की काय असा भाव.अगोदरच शिवाजी महाराजांच्या केवळ नावाने भावनीक होणार समाज असल्या व्याख्यानाने जास्तच भाऊक झाला आणि मग गावोगावी पाटील […]

महाभारत, वनपर्व, अध्याय१५, श्लोक ६

shreesmaran

शत्रूकडून सोडलेल्या क्षेपणास्त्राचा वेध घेणारे प्रतिक्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुर्वीही भारतात वापरले जात होते. द्वारका नगरीच्या सीमांवर अशी प्रतिक्षेपणास्त्र पद्धती असल्याचे उल्लेख महाभारतात मिळतात. सोपशल्यप्रतोलिका साट्टाट्टालकगोपुरा ।सचक्रग्रहणी चैव सोल्कालावातपोथिका ।। – द्वारकेतील रस्त्यांवर ठिकठिकाणी विषारी लोखंडाचे काटे पसरवून ठेवलेले होते, गोदामांमध्ये युद्धाकाळात पुरेल एवढी अन्नसामग्री साठवून ठेवलेली होती, शत्रूच्या आक्रमणांना रोखण्यासाठी मोर्चेबंदी […]

श्रीरामाचे नामजपाचे महत्व

shreesmaran

श्रीसंत नामदेव महाराज कृत हरिपाठा मध्ये अभंग क्रमांक पहिला मध्ये भगवान श्रीरामाचे नामजपाचे महत्व सांगितले आहे.नामाचा महिमा कोण करीं सीमा।जपावे श्रीरामा एका भावे।।१।।न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे।वर्णिजे बा वकत्रे श्रीरामनाम।।२।।अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्याशी।तरीच मुखाशी नाम येत।।३।।नामा म्हणे महा जप परम।तो देह उत्तम मृत्युलोकी।।४।। अर्थ:-संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात,नाम महात्म्य […]

बासरी

shreesmaran

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘ मी ‘ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा […]

सगुण रुपाची आवश्यकता

shreesmaran

भक्ती योग जर बघितला तर भक्ती हि सगुण साकाराची आणि निर्गुण निराकाराची सांगितली आहे. पण तुझ सगुण म्हणू कि निर्गुण रे सगुण/निर्गुण एक एक गोविंदुरे. सगुण साकार हे माध्यम आहे निर्गुण निराकार (साध्य) पर्यंत पोहचायचे त्यामुळे अंतिम टप्पा हा निर्गुणाचा आहे. साकाराची भक्ती हि अंतिम टप्पा नाही ज्याला तुम्ही (साईबाबा, […]

मृत्यू – एक शेवट की एक सुरुवात?

shreesmaran

ज्याप्रमाणे आपण घरे शिफ्ट करतो तसाच आत्मा एका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती थकलेली वस्त्रे फाडून टाकते, नवीन वस्तू घेते, त्याचप्रमाणे या शरीरातील रहिवासी, थकलेला शरीराचा त्याग करून नव्या शरीरात प्रवेश करतो. अहस्य हि ध्रुवो मृत्युर्धृवं जन्म जन्मस्य च | त्सादभोवताल्येर्थीं नृं शोचितुमर्हसि || गीता २.२७ || जन्माला […]

विज्ञानाचे मूळ आपल्याला ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा सापडते

shreesmaran

पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.२५४१

shreesmaran

जपाचे निमित्त झोपेचा पसर । देहाचा विसर पाडूनिया ।।१।। ऐसे ते भजन अमंगळवाणी । सोंग संपादनी बहुरुप्याची ।।२।। सेवेसी विकळ देहाचिया आसे । तया कोठे असे देव उरला ?।।३।। तुका म्हणे मानदंभ जया चित्ती । तयाची फजिती करु आम्ही ।।४।। भावार्थ-काही लोक जपाचे निमित्त करुन केवळ जपमाळ हातात धरतात परंतु […]

तुकाराम महाराज अभंगगाथा – अभंग क्र.१८५८

shreesmaran

देवाचिये घरी देवे केली चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ।।१।। धावणिया धावा धावणिया धावा । मागचि नाही जाणे कवणिया गावा ।।२।। सवेंचि होता चोर घरचिया घरी । अवघे केले वाटोळे फांवलियावरी ।।३।। तुका म्हणे येथे कोणीच नाही । नागवले कोण गेले कोणाचे काई ।।४।। भावार्थ- देवाच्या घरात देवानेच […]

error: Content is protected !!