स्वधर्म सोडून परधर्माची चाकरी करणाऱ्यांसाठी संता नाही मान ।देव मानी मुसलमान ।।१।। ऐसे पोटाचे मारिले ।देवा आशा विटंबिले ।।२।। घाली लोटांगण ।वंदी निजांचे चरण ।।३।। तुका म्हणे धर्म ।न कळे माजल्याचा भ्रम ।।४।। अर्थ...
स्वतःला देवाचे बाप म्हणवणारे भविष्यात जन्माला येतील म्हणून तुकोबांनी गाथेत आधीच एक अभंग लिहून ठेवलाय. ——————————————————————– एक म्हणती आम्ही देवचि पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ।।१।। एक म्हणति आम्ही देवचि पै...
तो काळ बानुगडे पाटील साहेबांचे शिवाजी महाराजांच्या वरील व्याख्याने मोबाईलवर फेमस होण्याचा काळ होता.तेच आपले मुंबईचा निर्जंन रस्ता,मुसलमान मुलगी,हिंदू घर, शिवाजी महाराज फोटो..वैगेरे वैगेरे वैगेरे…अंगावर शहारे आणणारे चढउतार.. बोलताना रडतोय की काय असा भाव.अगोदरच...
शत्रूकडून सोडलेल्या क्षेपणास्त्राचा वेध घेणारे प्रतिक्षेपणास्त्र तंत्रज्ञान पुर्वीही भारतात वापरले जात होते. द्वारका नगरीच्या सीमांवर अशी प्रतिक्षेपणास्त्र पद्धती असल्याचे उल्लेख महाभारतात मिळतात. सोपशल्यप्रतोलिका साट्टाट्टालकगोपुरा ।सचक्रग्रहणी चैव सोल्कालावातपोथिका ।। – द्वारकेतील रस्त्यांवर ठिकठिकाणी विषारी लोखंडाचे...
श्रीसंत नामदेव महाराज कृत हरिपाठा मध्ये अभंग क्रमांक पहिला मध्ये भगवान श्रीरामाचे नामजपाचे महत्व सांगितले आहे.नामाचा महिमा कोण करीं सीमा।जपावे श्रीरामा एका भावे।।१।।न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे।वर्णिजे बा वकत्रे श्रीरामनाम।।२।।अनंत पुण्यराशी घडे ज्या...
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात. पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात. त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी...
(मोह माणसाचा घात करतो, हे प्रस्तुत अभंगातून तुकोबा सांगतात -) आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटी पारीख्या ।।१।। ऐसे जन भुलले देवा । मिथ्या हेवा वाढवी ।।२।। गळा गिळी आमिषे मासा । प्राण आशा...
कल्पतरू अंगी इच्छिले ते फळ । अभागी दुर्बळ भावी सिद्धी ।।१।। धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्ती साठविला ।।२।। बीजाऐसा द्यावा उदके अंकुर । गुणांचे प्रकार जाणे तया ।।३।। तुका म्हणे...
(रामनामाचा महिमा -) अहल्या जेणे तारीली रामें । गणिका परलोका नेली नामें ।।१।। रामहरे रघूराजहरे । रामहरे महाराजहरे ।।२।। कंठ शीतळ जपता शूळपाणि । राम जपे अविनाश भवानी ।।३।। तारकमंत्र श्रवण काशी । नामजपता...
सोन्याचे पर्वत करिती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ।।१।। परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथे हे उपाय न सरती ।।२।। अमृतें सागर भरविती गंगा । म्हणवेल उगा राहे काळा ।।३।। भूत भविष्य कळो...